ARTS AND COMMERCE COLLEGE, NAGTHANE (MH)
National Service Scheme
Exhibition of Best from Waste Things 2021-22
राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने टाकाऊ वस्तू पासून बनविलेल्या टिकाऊ वस्तूचे प्रदर्शन आयोजित केले होते. उद्घाटन प्रसंगी कृषिभूषण मनोहर (भाऊ) साळुंखे, श्री संजय साळुंखे (माजी चेअरमन, विकास सेवा सोसायटी), श्री सचिन साळुंखे ( चेअरमन, विकास सेवा सोसायटी), श्री गणेश साळुंखे( अध्यक्ष, माजी विद्यार्थी संघटना), श्री प्रदीप साळुंखे (उद्योजक), आणि प्राचार्य डॉ. जे.एस. पाटील उपस्थित होते.
Exhibition of Best from Waste Things 2020-21
(During Covid -19 Pandemic)
मयुरी चौगुले, SY B. Com मोबाईल ठेवण्यासाठी पर्स
No comments:
Post a Comment