"ज्ञान,विज्ञान आणि सुसंस्कार यांसाठी शिक्षण प्रसार" - शिक्षणमहर्षी डॉ.बापूजी साळुंखे
श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था, कोल्हापूर संचलित
आर्टस् ॲण्ड कॉमर्स कॉलेज, नागठाणे
सांस्कृतिक व राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्यावतीने
भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर सामाजिक समता कार्यक्रमाच्या निमित्ताने
दि. १६ एप्रिल २०२२ रोजी
नागठाणे गावातील बौध्द वस्ती परिसरात श्रमदान शिबीर व समारोप कार्यक्रम संपन्न
--------------------------------------------------------------
आर्ट्स अँन्ड कॉमर्स कॉलेज नागठाणे येथे महाविद्यालयाच्या आवारात राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.
दि. 17/02/2022
आर्ट्स अँड कॉमर्स कॉलेज, नागठाणे येथे 2021 वर्ष अखेर आणि 2022 नवीन वर्षाच्या स्वागताच्या निमित्ताने महाविद्यालय परिसरात गुलाब रोपाचे लागण करताना नागठाणे ग्रामपंचायतीच्या सरपंच डॉ. सौ. रुपाली बेंद्रे, उपसरपंच श्री अनिल साळुंखे, सर्व ग्रामपंचायत सदस्य, महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. जे एस. पाटील, सर्व प्राध्यापक , शिक्षकेतर कर्मचारी व राष्ट्रीय सेवा योजनेचे स्वयंसेवक आणि स्वयंसेविका
No comments:
Post a Comment