Photo Gallery



नेताजी सुभाष टेक्निकल युनिव्हर्सिटी, दिल्ली येथे राष्ट्रीय एकता शिबिरामध्ये सहभागी झालेला स्वयंसेवक श्री. निरज भास्कर जाधव यांचा सत्कार करताना प्राचार्य डॉ. जे. एस. पाटील आणि प्राध्यापक


राष्ट्रीय सेवा योजनेतील स्वयंसेवकांनी टाकाऊ वस्तूंपासून तयार केलेल्या टिकाऊ वस्तूची पाहणी करताना श्री स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था चे कार्याध्यक्ष प्राचार्य अभयकुमार साळुंखे साहेब, मा.व. बा. बोधे(सुप्रसिद्ध साहित्यिक व कादंबरीकार), महाविद्यालयाचे मा .प्राचार्य जे.एस.पाटील, प्राचार्य.श्री.सुहास साळुंखे, सरपंच डॉ.रूपाली बेंद्रे मॅडम,कृषिभूषण मनोहर भाऊ साळुंखे इत्यादी मान्यवर उपस्थित होते


























































No comments:

Post a Comment